मुंबई : काँग्रेस सरकारच्या काळात झालेल्या कामामुळेच देशाचा कारभार सुरु, असल्याचे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कामगिरीवर टीका केली. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी देशासाठी अजून बरंच काही करणे बाकी असल्याचे म्हटले.<br />#sanjayraut #shivsena #congress #maharashtra #politics<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics